माझे जुने व्हर्जन डोक्यातून काढा, ते कधीच कालबाह्य झाले आहे, असं म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडित होय, विश्वास नाही बसत आहे ना? आहो कारणही तसेच आहे. तेजस्विनीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोपेक्षा तेजस्विनीने दिलेल्या कॅप्शनची खास चर्चा सगळ्यात जास्त होत आहे.
या फोटोंमध्ये तेजस्विनी निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आहे. या फोटोंवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ चाहतेच नाही तर मराठी सेलिब्रिटींनीही यावर कमेंट केल्या आहेत. अमृता खानविलकरने यावर ‘सो हॉट’ अशी कमेंट केली आहे. तुझे हे नवे व्हर्जन खरोखर कडक आहे. आणखी फोटो शेअर कर, असे एका चाहत्याने यावर लिहिले आहे. अनेकांनी एकदम कडक, आग नुसती अशा कमेंट केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 हजारांवर लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.

#lokmatcnxfilmy #TejaswiniPandit #BoldLook #Photoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber